कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबईच्या अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्राला मोठ्या नुकसानीला समोरे जावा लागले आहे. यातच तौक्ते चक्रीवादळामुळे राज्यातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 9 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ट्वीट-
Six people died and nine injured in the damage due to #CycloneTauktae. Four animals died too. Chief Minister Uddhav Thackeray made an assessment of the damage and instructed that the relief works be quickened: Maharashtra Chief Minister's Office (CMO)
— ANI (@ANI) May 17, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)