मुंबई उच्च न्यायालयाने एका महिलेला तिच्या बहिणीचे मूल दत्तक घेण्यास मनाई करणारा आदेश रद्द केला आहे. सदर महिला अविवाहित आणि काम करणारी असल्यामुळे तिला मुलाकडे वेळ देण्यास वेळ पुरणार नाही म्हणून तिला मुल दत्तक घेण्यापासून रोखले होते. न्यायाधिशांनी हा आदेश रद्द करत कुटुंबाने पुराणमतवादी मानसिकता दर्शविली असल्याचे म्हटले. न्यायमुर्ती गौरी गोडसे यांनी म्हटले की घटस्फोट झालेल्या अथवा अविवाहित महिला  बाल न्याय हक्क कायद्यानुसार मूल दत्तक घेऊ शकतात.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)