मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपुर येथे शिवशाही बस आणि कारची टक्कर होऊन भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. या जखमींवर पोलादपुरच्या ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करुन त्यांना मुंबई येथे हलवण्यात आले आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील पोलादपूर इथं आज सकाळी शिवशाही बस आणि आणि एका गाडीचा अपघात झाला. या अपघातात दोन प्रवासाचा मृत्यू झाला असून तीन प्रवासी जखमी झाले आहेत. @DDNewslive @DDNewsHindi #mumbai_goa_expressway pic.twitter.com/stCWwjnflz
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) August 30, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)