आजकाल अनेक लोक पत्र लिहीत आहेत. या पत्रांतील काही लोक तुरुंगात आहेत. कोणी एनआयएच्या कोठडीत आहे, कोणी ईडीच्या तर कोणी सीबीआयच्या. हे पत्र लिहीणाऱ्या लोकांची विश्वासार्गताही तपासली पाहिजे. तुरुंगात असलेल्या लोकाकडून पत्र लिहून घेतली जात आहेत. यात एक नवीन नियुक्ती पुढे आली आहे. मी अनिल परब यांना ओळखतो हे एक राजकीय षडयंत्र आहे. ते कधीही अशा कामात भाग घेऊ शकत नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर कोणताही शिवसैनिक खोटी शपथ घेऊ शकत नाही, याची मी खात्री देतो, असेही संजय राऊत म्हणाले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)