अयोध्येतील राम जन्मभूमीलगतच्या जमिनीच्या वादावरून भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये आज शिवसेना भवनासमोर तुफान राडा झाला आहे. या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजप नेते एकमेकांवर टीका करत आहेत. यातच अतुल भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. शिवसेने आता सामना बंद करून बाबरनामा काढावा, अशा आशयाचे ट्वीट भातखळकर यांनी केले आहे. ट्वीट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)