Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने उद्या दुपारी 1 वाजता राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. त्याचवेळी मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात राजकीय संकटावर मात करण्यासाठी भविष्यातील रणनीतीबाबत चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी होणार आहेत.
#MaharashtraPoliticalTurmoil | Shiv Sena calls a meeting of the party's national executive committee at Sena Bhavan, Mumbai tomorrow at 1 pm. CM will join the meeting through video conferencing.
— ANI (@ANI) June 24, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)