शिवप्रताप दिन (Shiv Pratap Din) निमित्त प्रतापगडावर आज लेझर शो आयोजित करण्यात आला आहे. आज तिथीनुसार शिव प्रताप दिन साजरा केला जात आहे. 10 नोव्हेंबरला तारखेनुसार शिवप्रताप दिन साजरा केला जातो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आज प्रतापगडाला भेट दिली आहे. काही दिवसांपूर्वीच प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खानाच्या कबरीजवळील अतिक्रमण प्रशासनाकडून हटवण्यात आले आहे. नक्की वाचा: शिव प्रताप दिनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरूवात .
पहा व्हिडीओ
#किल्लेप्रतापगड येथे #शिवप्रताप दिनानिमित्त लेझर शो- जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी #shivpratapdin @MahaDGIPR @shambhurajdesai pic.twitter.com/nvEV7PYlIe
— DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@InfoDivPune) November 29, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)