अजित पवार यांची NCP खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी देखील याच निकालावर शिक्कामोर्तब केले आहे. दरम्यान या निकालाविरूद्ध आता शरद पवार सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्याची शरद पवार यांची मागणी आहे आणि त्याची सुनावणी तातडीने घ्यावी असेही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता
असल्याचं म्हटलं जात आहे.
पहा ट्वीट
Sharad Pawar seeks urgent listing in light of the Election Commission's Order recognising Ajit Pawar's Faction as the Real NCP
Sr Adv Manu Singhvi: Sharad Pawar will likely have to face the whip issued by Ajit Pawar ....no party symbol has been issued to me… pic.twitter.com/0JgyR1jlW7
— Live Law (@LiveLawIndia) February 16, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)