राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल विभागाचे प्रदेशाध्यक्ष दीपक मानकर यांचे निधन झाले आहे. यावर शरद पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "राष्ट्रवादी काँग्रस सेवादल विभागाचे प्रदेशाध्यक्ष दीपक मानकर यांचे निधन वेदनादायी आहे. सेवादलाची संघटनात्मक बांधणी आणि विभागाच्या माध्यमातून लोकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहण्याची त्यांची तळमळ कौतुकास्पद होती. पक्षाचे निष्ठावान पदाधिकारी आज हरपले आहेत. भावपूर्ण श्रद्धांजली."

पहा ट्विट:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)