शरद पवार यांनी आज राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्ष पदाच्या निवृत्तीची घोषणा केली आहे. वायबी चव्हाण सेंटर मध्ये त्यांच्या आत्मचरित्राची सुधारित आवृत्ती प्रकाशित केली आहे. त्यावेळी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. मात्र त्यांच्या या घोषणेनंतर सभागृहात उपस्थित कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केल्या आहेत. त्यांनी हा निर्णय मागे घेण्याचा हट्ट कार्यकर्त्यांनी केला आहे.निर्णय मागे घेत नाही तो पर्यंत सभागृह न सोडण्याची भूमिका उपस्थितांनी घेतली आहे.
पहा ट्वीट
I have decided to step down as NCP president: Sharad Pawar
— Press Trust of India (@PTI_News) May 2, 2023
#WATCH | "I am resigning from the post of the national president of NCP," says NCP chief Sharad Pawar pic.twitter.com/tTiO8aCAcK
— ANI (@ANI) May 2, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)