सातारा जिल्ह्यात झालेल्या पावासामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांना शासनाकडून नुसानभरपाई म्हणून अनुदानही जाहीर झाले. मात्र, या अनुदान वितरण प्रक्रियेत विलंब झाल्याने ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याबाबत मंत्री शंभूराजे देसाई यांनी बैठकीत निर्देश दिले आहेत.
#सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी सततच्या पावसामुळे काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यामुळे नुकसान भरपाईच्या अनुदान वितरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याबाबत मंत्री @shambhurajdesai यांनी यासंदर्भातील बैठकीत निर्देश दिले. pic.twitter.com/MIHTldNurL
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 31, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)