राज्य सरकारमधील मंत्री आणि आमदारांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली आहे. राज्याचे मंत्री आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) नेते शंभूराज देसाई यांनीही जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, ते दररोज भूमिका बदलत असतात आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत. एक मित्र म्हणून मी त्यांना सुचवेन की ते विश्रांती घ्यावी, सरकार प्रत्येक चर्चेसाठी तयार आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा एकदा आंदोलन स्थगित करुन राज्यभर फिरण्याचा निर्णय घेतला आहे.
एक्स पोस्ट
Mumbai: Maharashtra Minister & Shiv Sena (Eknath Shinde faction) leader Shambhuraj Desai says, "Manoj Jarange Patil's role is changing every day but the allegations he made on the Deputy CM Devendra Fadnavis are wrong. As a friend I would suggest to him that he should take a… pic.twitter.com/DgkWt5Ww6w
— ANI (@ANI) February 26, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)