Sambhaji Chhatrapati 12  मे दिवशी दुपारी 12 वाजता पुण्यातून  पुढील वाटचालीची दिशा जाहीर करणार आहेत.  राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा सदस्य म्हणून त्यांनी खासदारकी अनुभवली. त्यानंतर आता ते पुढे काय करणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले. मागील काही महिन्यांमध्ये त्यांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता ते स्वतः नवा पक्ष काढणार का? अशी चर्चा रंगली आहे. या सार्‍यांची उद्या उत्तरं मिळणार आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)