Sambhaji Raje Chhatrapati यांनी कोविड 19 लसीचा पहिला डोस घेतला आहे. दरम्यान त्यांनी लस सुरक्षित असल्याचं सांगत पात्र नागरिकांना लसीकरण मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केले आहे. तसेच लसीकरणानंतरही कोविड 19 प्रोटोकॉल सांभाळण्याचा सल्ला दिला आहे.
आज दिल्ली येथे कोरोना प्रतिबंधक लस घेतली. लसीबद्दल आजही अनेक लोकांच्या मनात काही गैरसमज असल्याचे दिसून येते, परंतु हि लस अतिशय सुरक्षित असून सर्वांनी लस घ्यावी ही कळकळीची विनंती.
(1/2) pic.twitter.com/92TN1q2pHl
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) March 10, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)