सैफ अली खान ने त्याच्यासाठी देवदूत ठरलेल्या रिक्षा चालक भजन सिंग राणा ची भेट घेत कृतज्ञता व्यक्त केली आहे. काल 21 जानेवारी दिवशी सैफला लीलावती हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यावेळी मास्क घालून भजन सिंह त्याच्या भेटीला पोहचला होता. सैफ सोबत त्याने फोटो देखील क्लिक केले आहेत. हल्ल्याच्या रात्री सैफला लीलावती हॉस्पिटलला घेऊन जाणारा रिक्षा चालक भजन सिंग राणा होता. तेव्हा त्याने सैफ कडून पैसे न घेता मदत केली होती.
सैफने मानले रिक्षा चालकाचे आभार
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)