यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार ‘विंदांचे गद्यरुप’ या समीक्षात्मक पुस्तकासाठी मराठी भाषेकरिता ते पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. साहित्य अकादमीचे सचिव के. श्रीनिवासराव यांनी नवी दिल्ली मध्ये आज साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा केली आहे. यामध्ये 21 विजेते आहेत. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. सुधीर रसाळ यांचे X वर पोस्ट करत अभिनंदन केले आहे.
डॉ.सुधीर रसाळ यांना पुरस्कार जाहीर
मराठीतील सुप्रसिद्ध समीक्षक डॉ.सुधीर रसाळ यांना ‘विंदांचे गद्यरुप’ या समीक्षात्मक पुस्तकासाठी मराठी भाषेकरिता साहित्य अकादमी पुरस्कार आज जाहीर करण्यात आला. अकादमीचे सचिव के. श्रीनिवासराव यांनी साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा नवी दिल्ली येथे केली आहे.#साहित्यअकादमी pic.twitter.com/wlRS6VXsl0
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) December 18, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)