मुंबई मध्ये NCPA च्या लॉन वर रतन यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. देशभरातून टाटांच्या निधनावर हळहळ व्यक्त केली आहे. अशामध्ये केंद्र सरकार कडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल झाले असून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत टाटांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले आहे. थोड्याच वेळात नरिमन पॉईंट ते वरळी अशी त्यांंची अंत्ययात्रा निघणार आहे. जिजामाता नगर परिसरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)