सिंहगड रोडवरील किरकटवाडी येथे कोयता टोळीची दहशत पहायला मिळाली आहे. त्यांनी दहा ते पंधरा जणांच्या मदतीने तरुणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दगडफेक करून त्याला घाबरवल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. त्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी हा प्रकार गांभिर्याने घेऊन संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
There was a rampage of the Koyta gang at Kirkatwadi on Sinhagad Road. They attacked youth with the help of ten to fifteen people. They terrified him by throwing stones. pic.twitter.com/T3oL4NExkP
— Pune Mirror (@ThePuneMirror) June 21, 2024
सुप्रिया सुळे यांची पोस्ट
सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथे कोयता गॅंगच्या तीस ते चाळीस गुंडांनी धुडगूस घालून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला.या गुंडांनी दगडफेक देखील केली. यात काही महिला, वृद्ध व्यक्ती जखमी झाल्या. पोलीसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली असे स्थानिकांचे म्हणणे आहे. पुणे परिसरात कोयता गॅंगचे… pic.twitter.com/dn40ZKbKLj
— Supriya Sule (@supriya_sule) June 21, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)