राज्यसभा निवडणुकीसाठी विधिमंडळ परिसरात मतदान सुरु आहे. पहिल्याच 1.5 तासात जवळपास 50% मतदान पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आतापर्यंत 143 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या 60 हून अधिक आमदारांनी आणि काँग्रेसच्या 20 आमदारांनी मतदान केले आहे.
Maharashtra | 50% of polling has been completed in the first 1.5 hours. 143 MLAs exercised their right to vote. More than 60 BJP MLAs and 20 Congress MLAs have cast their votes for Rajya Sabha elections: Sources
— ANI (@ANI) June 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)