पुण्यामध्ये 1 ली ते 8 वीपर्यंतच्या शाळा 30 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पुन्हा घेण्यात आल्याचा निर्णय आज पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जाहीर केला आहे. या शाळा ऑफलाईन बंद राहणार असून ऑनलाईन सुरूच ठेवल्या जाणार आहेत. 9वी ते 12वी चे विद्यार्थी शाळेत येऊ शकतात.
मुरलीधर मोहोळ ट्वीट
१ ली ते ८ वीपर्यंतच्या शाळा ३० जानेवारीपर्यंत बंद !
आठवडाभरात वाढलेली कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या प्रत्यक्ष सुरु असलेल्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय मा. पालकमंत्र्यांच्या कोरोना आढावा बैठकीत झाला आहे. सदरील वर्गांना ऑनलाईन परवानगी असेल.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) January 4, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)