IMD कडून आज पुण्यामध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे. धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस होत असल्याने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. पुण्यात खडकवासला धरणामध्ये आज 35000 लीटर पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर प्रशासनाने स्थानिकांचे स्थलांतर सुरू केले आहे. सध्या पुण्यात होत असलेल्या जोरदार पावसामुळे मुठा नदीने पाण्याची पातळी ओलांडली आहे. Pune Rains: पुणे शहराला IMD चा आज रेड अलर्ट; धरणांमधून विसर्ग वाढवल्याने नागरिकांना दक्ष राहण्याचा सल्ला!
खडकवासला मधून विसर्ग वाढवला
VIDEO | Locals near the Khandakwasla dam of Pune are being relocated as 35,000 litres water will be released from it because heavy rainfall has raised water levels in Mutha river.
(Full video available on PTI Videos - https://t.co/dv5TRARJn4) pic.twitter.com/Ibo69d9zyR
— Press Trust of India (@PTI_News) August 4, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)