पुण्यामध्ये सध्या मागील काही वेळापासून धुव्वाधार पाऊस बरसत आहे. अनेक ठिकाणी गारपीटही झाली आहे. या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी नागरिकांची धांदल उडाली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, काही भागात या पावसामुळे वीज पुरवठा देखील खंडीत झाला आहे. सध्या नागरिकांना सुरक्षित राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अवकाळी पावसाने सलग दुसर्या दिवशी पुण्याला धुऊन काढलं आहे.
पुण्यामध्ये पाऊस
जंगली भाग रोड
पुणे शहरात सर्वदूर पाऊस पडत आहे. शहरातील जंगली महाराज रस्त्यावरील व्हिडीओ. #Rain #PuneRains City. pic.twitter.com/vH5poWO0hI
— Samadhan Kate (@SamadhanKate10) April 3, 2025
Crazy rains in Pune ☔️ 🌧️ #PuneRains pic.twitter.com/Y9cDx0PJgF
— Manali Kulkarni (@BeingManaliK) April 3, 2025
गारपीट
#PuneRains Hailstorms 😮 pic.twitter.com/Yj37u64E4X
— Shalaka Parate (@shalaka_parate) April 3, 2025
बाणेर मध्ये पाऊस
Gusty wind and hailstorm today in Baner! #PuneRains 🔊 pic.twitter.com/HUHlaCJzAi
— Trupti More (@TruptiMore9) April 3, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)