पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या आई-वडिलांनी आज महापालिकेच्या सुतार दवाखान्यात कोरोना लसीचा पहिला डोस घेतला.
माझ्या आई आणि वडिलांना कोरोना लसीचा पहिला डोस आपल्या महापालिकेच्या सुतार दवाखान्यात दिला गेला. लसीकरण केल्यानंतर कोणताही त्रास दोघांना झाला नाही. आपण आपली वेळ आल्यावर कोरोना प्रतिबंधक लस नक्की घ्या आणि कोरोना निर्मुलन लढ्यात साथ द्या !#LargestVaccineDrive #We4Vaccine pic.twitter.com/do0NkXacPk
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) March 13, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)