अनंत चतुर्दशीला कोविड च्या पार्श्वभूमीवर अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी पुण्यात सारी दुकानं बंद राहणार आहेत. अत्यावश्याक सेवेला नियमावलीतून वगळणार असल्याची तर रेस्टॉरंट, हॉटेल्स खुली राहतील अशी माहिती पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. गणपती विसर्जनाच्या दिवशी पुणे, पिंपरी चिंचवड आणि कॅन्टोनमेंट परिसरातली सर्वच्या सर्व दुकानांसाठी ही नियमावली असेल.
ANI Tweet
On 19 Sept, on the occasion of Ganesh Visarjan, we have decided to keep all shops shut in Pune city, Pune cantonment and rural areas. Restaurants and hotels will remain open, essential services will be exempted: Maharashtra Deputy CM Ajit Pawar
(File photo) pic.twitter.com/e2FqJuZtK0
— ANI (@ANI) September 17, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)