पुणे शहरातील गंगाधाम चौकातील एका गोडाऊनला भीषण आग लागली असून हे गोडाऊन आई माता मंदिराजवळ श्री श्री लॉन्स येथे आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाची 10 वाहने तात्काळ घटनास्थळी दाखल झाली असून, अग्निशमन दलातील जवानांकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीमध्ये कोणती जीवित हानी झाली आहे का ते अद्याप समजू शकले नाही.
पुणे शहरातील गंगाधाम चौकातील एका गोडाऊनला भीषण आग लागली असून हे गोडाऊन आई माता मंदिराजवळ श्री श्री लॉन्स येथे आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाची १० वाहने तात्काळ घटनास्थळी दाखल झाली असून, आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलातील जवानांकडून सुरु आहे. pic.twitter.com/b1xcaJ5Y0r
— SaamTV News (@saamTVnews) October 25, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)