राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, रायगड, रत्नागिरी व सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील इतर भागात अतिवृष्टीमुळे जीवितहानी झाल्याची वृत्त अत्यंत दु:खद आहे. देव त्याच्या कुटुंबाला हे नुकसान सहन करण्यास सामर्थ्य देवो. मला खात्री आहे की केंद्र व राज्य यांच्या मदत व बचाव कार्यातून पीडितांना दिलासा मिळेल.
महाराष्ट्र के रायगढ़, रत्नागिरि व सतारा जिलों तथा अन्य क्षेत्रों में अधिक वर्षा से लोगों के हताहत होने का समाचार अत्यंत दुखद है। ईश्वर उनके परिजनों को यह आघात सहने की शक्ति प्रदान करे। मुझे विश्वास है कि केंद्र और राज्य के राहत एवं बचाव कार्यों से पीड़ितों को राहत मिलेगी।
— President of India (@rashtrapatibhvn) July 23, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)