Telangana CM K Chandrasekhar Rao आज एक दिवसीय मुंबई दौर्यावर येणार आहेत. शहरात त्या पार्श्वभूमीवर पोस्टरबाजी दिसत आहे. के चंद्रशेखर राव आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांची भेट घेणार आहेत. सध्या देशात भाजपाविरोधात इतर पक्ष एकत्र येऊन आगामी लोकसभा निवडणूकीत टक्कर देण्यासाठी रणनिती ठरवत आहेत.
ANI Tweet
Posters welcoming Telangana CM K Chandrasekhar Rao to Maharashtra seen at various places in Mumbai
During his one-day visit to the state today, he will meet Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray and NCP Chief Sharad Pawar pic.twitter.com/FibZCExxFA
— ANI (@ANI) February 20, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)