Palghar Couple Suicide: पालघर जिल्ह्यातील (Palghar) 20 वर्षाच्या एक तरुणीने आणि तिच्या 19 वर्षीय प्रेयसीने आत्महत्या (Suicide) केली आहे. तिथल्या एका व्यक्तीला दोघांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर त्या व्यक्तीने पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. तलासरी येथील पोलिस अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, या प्रकरणातील दोघांचे मृतदेह संशयास्पद आहेत. पोलिसांनी (Police) दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून जवळच्या सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. दोघांच्या प्रेमाला घरच्यांचा विरोध होता अशी माहिती समजली आहे.
पाहा ट्विट -
Maharashtra | A 19-year-old boy and a 20-year-old girl allegedly died by suicide together by hanging from a tree outside Talasari village of Palghar on Sunday. The bodies were sent for postmortem. During preliminary investigation, it was revealed that both the deceased stayed in…
— ANI (@ANI) May 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)