जेव्हा आदर्श आचारसंहिता लागू होते, तेव्हा विकासकामे थांबवली जातात. त्यामुळे ही कामे कायम ठेवण्यासाठी वन नेशन वन इलेक्शन चांगली कल्पना आहे. जेणेकरून प्रगती होत राहावी आणि लोकांना कोणतीही अडचण येऊ नये, असे महाराष्ट्राचे मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. त्या वेळी त्यांनी काँग्रेसवरही टीका केली, ते म्हणाले, यापूर्वीही काँग्रेसने जीएसटी आणण्याचा प्रस्ताव ठेवला होता, नंतर त्यांनी याला विरोध केला त्यामुळेच आजही त्यांचे राजकारणातील अस्तित्व कमी होत आहे.

प्रगतीसाठी वन नेशन वन इलेक्शन योजना चांगली- केसरकर

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)