'द केरळ स्टोरी' वरून सध्या देशभर वातावरण तापलेलं आहे. अशामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी 'या सिनेमाच्या निर्मात्याला जाहीर फाशी द्यायला हवी.' असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता त्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्याविरूद्ध ठाण्याच्या वर्तक नगर पोलिस स्टेशन मध्ये Non-cognizable गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंडियन पीनल कोड 500 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'The Kerala Story' Controversy: 'द केरळ स्टोरी चित्रपटाच्या निर्मात्याला जाहीर फाशी द्या'- NCP MLA Jitendra Awhad.
पहा ट्वीट
Maharashtra | Non-cognizable (NC) case filed against NCP leader Jitendra Awhad, at Vartak Nagar Police Station in Thane for his "should be hanged in public" statement for the producer of #TheKeralaStory. Case registered against Section 500 of IPC. https://t.co/Xh9wGBo3eJ
— ANI (@ANI) May 10, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)