कोविड-19 लॉकडाऊनमध्ये कारणाशिवाय घराबाहेर पडू नका असे वारंवार आवाहन करणाऱ्या मुंबई पोलिसांना आता पुन्हा एकदा हटके स्टाईलमध्ये सल्ला दिला आहे. लॉकडाऊन मध्ये कारणाशिवाय 'No Bhagam Bhag' असं ट्विट करत कोरोनाविरुद्धच्या लढाईत आमचे पार्टनर व्हा, असं म्हटलं आहे. तसंच मास्क घालण्याविषयीही मार्गदर्शन केले आहे.
No 'Bhagam Bhag' during lockdown without a valid reason.
Be our 'Partner' in this fight against the virus#HeroOfSafety #TakingOnCorona pic.twitter.com/TGHNsWKBzt
— Mumbai Police (@MumbaiPolice) May 8, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)