नेरळ-माथेरान टॉय ट्रेनचं सुधारित वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. आजपासून ही टॉय ट्रेन पुन्हा सुरू करण्यात आली आहे. माथेरान या प्रसिद्ध हिल स्टेशनचं 'टॉय ट्रेन' हे आकर्षण आहे. आता प्रवाशांना पुन्हा त्याचा आनंद घेता येणार आहे.
पहा ट्वीट
Neral-Matheran Toy Train is back on track!
Revised timings of Neral-Matheran Toy Train Services & Aman Lodge-Matheran Shuttle Services.@RailMinIndia pic.twitter.com/GdMQSM46zH
— Office of Raosaheb Patil Danve (@raosaheboffice) October 27, 2022
नेरळ-माथेरान टॉय ट्रेन आज पासून पुन्हा सुरू#toytrain#neral#matheran pic.twitter.com/DXWSYXNXBu
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) October 27, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)