राज्यपालांनी 30 जून ही बहुमत चाचणीची तारीख जाहीर केल्यानंतर यासाठी मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मिळावी म्हणून Nawab Malik, Anil Deshmukh यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आज सर्वोच्च न्यायालयात 5 वाजता त्यावर सुनावणी होणार आहे. दरम्यान यापूर्वी राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणूकीसाठी त्यांनी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला होता.
ANI Tweet
NCP leaders Nawab Malik and Anil Deshmukh, who are lodged in jail, move Supreme Court seeking permission to attend the floor test in Maharashtra tomorrow.
Supreme Court agrees to hear their plea today evening.
(file pics) pic.twitter.com/0YC0cClLPh
— ANI (@ANI) June 29, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)