कॉंग्रेसची (Congress) भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Yatra) कन्याकुमारी पासून सुरुवात झाली आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) नेतृत्व करत असलेल्या या भारत जोडो यात्रेस दक्षिण भारतात चांगला प्रतिसाद मिळत आहे. तरी भारत जोडो यात्रा 9 नोव्हेंबरला महाराष्ट्रात (Maharashtra) दाखल होणार आहे. या यात्रेत अनेक महाराष्ट्र कॉंग्रेसचे नेते सहभागी होणार असुन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वोसर्वे खुद्द शरद पवार (Sharad Pawar) या यात्रेचं महाराष्ट्रात स्वागत करणार आहे. म्हणजेचं कॉंग्रेससह राष्ट्रवादी कॉंग्रेस देखील या यात्रेत आपला उत्सफुर्त सहभाग नोंदवणार असल्याचं चिन्ह आहे.
Correction | NCP chief Sharad Pawar is likely to welcome 'Bharat Jodo Yatra' in Maharashtra on November* 9: Congress sources pic.twitter.com/U2avCutgBN
— ANI (@ANI) October 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)