नागपूर येथील स्थापत्य अभियंता प्रफुल्ल माटेगावकर यांनी आपल्या घरातच अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती स्थापली आहे. याबाबत बोलताना माटेगावकर यांनी म्हटले आहे की, एक सिव्हील इंजिनीअर म्हणून मी या सर्व बाबींचा विचार केला. अयोध्येतील राम मंदिरासंबंधी मला वेगवेगळे दृष्टीकोण आढळले, जे डिझाईनच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे होते. त्यानंतर मी ग्राफिकल रेखाचित्र बनवले आणि प्रक्रिया सुरु केली. जी दिवाळीपूर्वी सुरु केली होती. जी आता पूर्णत्त्वाकडे येते आहे.

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)