Mumbai Rains Update: मुंबईत 4 ते 5 जून या कालावधीत मान्सूनपूर्व सरी बरसणार आहेत. यासंदर्भात हवामान विभागाने (Meteorological Department) अंदाज वर्तवला आहे. अरबी समुद्र/पश्चिम किनाऱ्यावर एक कातरण क्षेत्र तयार होत आहे, जे मान्सूनच्या प्रगतीला अडथळा आणेल. तरीही मुंबईत 4 ते 5 जून या कालावधीत मान्सूनपूर्व सरी सुरू होतील, असं हवामान विभागाने म्हटलं आहे. (हेही वाचा - Heatwave In India: कडाक्याच्या उकाडा ठरतोय जीवघेणा; उष्माघातामुळे 36 तासांत 45 जणांचा मृत्यू; मृतांची संख्या 87 वर पोहोचली)
A shear zone is forming in the Arabian Sea/West Coast, which will obstruct the monsoon progression. Yet, pre-monsoon showers in Mumbai will start from 4-5 June as already expected. #MumbaiRains
— Mumbai Rains (@rushikesh_agre_) June 1, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)