मुंबईत मुसळधार पावसादरम्यान मरीन ड्राईव्ह येथे समुद्राला भरती येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच, मुंबई शहर व उपनगरीत मध्यम ते मुसळधार पाऊस डगडाटी वादळवाऱ्यासह पडण्याची शक्यता आहे असे आयएमडीने म्हटले आहे.
Mumbai | High tide hits Marine Drive amid rainfall
City and suburbs may witness moderate to heavy rainfall/thundershowers with possibility of very heavy rainfall at isolated places: India Meteorological Department (IMD) pic.twitter.com/19LCjak591
— ANI (@ANI) July 22, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)