Nawab Malik यांच्या राजीनाम्यासाठी मुंबईत भाजपाने आज आंदोलन केले आहे. आझाद मैदानामध्ये अनेक कार्यकर्ते जमले होते तेथे  Devendra Fadnavis सह काही महत्त्वाच्या नेत्यांची भाषणं देखील झाली. मात्र त्यानंतर मुंबई पोलिसांनी कारवाई करत त्यांना  ताब्यात घेतले आहे. यामध्ये चंद्रकांत पाटील, नितेश राणे, प्रविण दरेकर, किरीट सोमय्या यांंचा समावेश आहे.

ANI Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)