मुंबईत ओमिक्रोन आणि कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांमुळे नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना नियमांचे पालन करण्यास शासनाने सांगितले. दरम्यान 31 डिसेंबरच्या सर्व कार्यक्रमांवरही सरकारने बंदी घातली आहे. आता ट्विटर पोस्टच्या माध्यमातून आजचे कार्यक्रम घरीच करण्याचे मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
What’s Not Up tonight?
Irresponsible party plans!#NewYearsEve #Welcome2022 #HappyNewYear pic.twitter.com/jd10wFIqPJ
— CP Mumbai Police (@CPMumbaiPolice) December 31, 2021
"भावा", "मित्रा", "बंटाय" सर्वांना सांगा की स्वतःच्या आणि शहराच्या सुरक्षिततेसाठी पार्टी न करणंच उत्तम ठरेल!#सावधरहा #सुरक्षितरहा pic.twitter.com/xNZ2kFCiMI
— CP Mumbai Police (@CPMumbaiPolice) December 31, 2021
Better late than never @abby120988 ! We definitely understand how precious it is to get a chance to be with family on special days. Do send us your family pic tonight! https://t.co/P7q2HgPHvl
— Mumbai Police (@MumbaiPolice) December 31, 2021
जेव्हा तुमचे मित्र नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 'व्हॉट यू डुईंग' विचारतात.
जबाबदार नागरिकांचे कर्तव्य पार पाडणारे तुम्ही: pic.twitter.com/md0SvPln0I
— Mumbai Police (@MumbaiPolice) December 31, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)