मुंबई पोलिसांना अरबी समुद्रात एक बेवारस मृतदेह आढळून आला आहे. पाण्यात तरंगत्या अवस्थेत असलेला हा मृतदेह बाहेर काढून तो जेजे रुग्णालयाला शवविच्छेदानसाठी पाठविण्यात आला आहे. मृतदेह 28 मार्च रोजी सापडला. तर यलो गेट पोलिसांमध्ये 29 मार्च रोजी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती, मुंबई पलिसांनी दिली आहे.
An unidentified body of a man was found floating in the Arabian Sea on March 28. Police sent the body to JJ Hospital for post-mortem. A case of accidental death was registered at Yellow Gate Police Station on March 29. Further investigation is underway: Mumbai Police
— ANI (@ANI) March 30, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)