आझाद मैदानातून पोलीस आयुक्तालयाकडे जाणाऱ्या अनिल गोरा नामक संशयीत व्यक्तीस मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एक छोटासा चाकू आणि बंदुकीच्या आकाराचे लायटर जप्त केले आहे. मुंबई पोलिसांनी काल सायंकाळी 7.30 वाजणेच्या सुमारास ही कारवाई केली.
Maharashtra | A 37-year-old man, Anil Gora, was arrested by Azad Maidan Police last evening at 7:30pm after the police found a small knife & a gun-shaped cigarette lighter, while he was on his way to the Mumbai Police Commissioner Headquarters: Mumbai Police
— ANI (@ANI) February 8, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)