मुंबईत एका व्यंकटेश टन्नीर नावाच्या 69 वर्षीय व्यक्तीने 9 एप्रिल रोजी आपल्या 56 वर्षीय पत्नीच्या चेहऱ्यावर अॅसिडने हल्ला केला आहे. आरोपीला आपल्या पत्नीचे प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. याप्रकरणी वडाळा टीटी पोलिसांनी आयपीसीच्या कलम 326 ब अंतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपील अटक केली आहे.
पहा ट्विट -
Maharashtra | A 69-year-old man namely Venkatesh Tanneer attacked his 56-year-old wife with acid on her face on April 9. The accused suspected that his wife was having an affair. Wadala TT Police has registered a case and arrested the accused under Section 326(B) of IPC: Mumbai…
— ANI (@ANI) April 11, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)