Mumbai Fire News: मुंबईतील भायखळा, मदनपुरा, अल रेयान टॉवरजवळील लोहे की चाळीला भीषण आग लागली आहे. बुधवारी संध्याकाळी सुमारे ८.३० च्या सुमारे ही घटना घडली. मुंबई अग्निशमन दलाने या घटनेची तक्काळ नोंद घेतली आहे. आग वरच्या मजल्यापर्यंत गेली होती. मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलीस, बेस्ट सप्लाय आणि वॉर्ड कंट्रोल यासह अनेकजण मदत कार्यासाठी गेले आहे. घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
#WATCH | #Fire engulf Lohe Ki Chawl in #Madanpura. Rescue operations underway, further information awaited.
By: @vssalman007#Mumbai #viral #mumbainews #FPJ pic.twitter.com/yCl3qumcf7
— Free Press Journal (@fpjindia) October 25, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)