आग्रा स्थानकाजवळ Patalkot Express train च्या डब्याला आग
पाताळकोट एक्सप्रेस ट्रेनच्या डब्याला आग लागल्याची घटना पुढे येत आहे. ही घटना आग्रा रेल्वे स्थानगाजवळ घडली. घटनेबद्दल अधिक तपशीलाची प्रतिक्षा आहे.
पाताळकोट एक्सप्रेस ट्रेनच्या डब्याला आग लागल्याची घटना पुढे येत आहे. ही घटना आग्रा रेल्वे स्थानगाजवळ घडली. घटनेबद्दल अधिक तपशीलाची प्रतिक्षा आहे. पाठिमागील काही दिवसांपासून रेल्वे अपघातांचे प्रमाण वाढते आहे. कधी रेल्वेचे डबे रुळावरुन घसरणे. कधी डब्यांना आगी लागणे. कधी रेल्वेची समोरासमोर धडक किंवा कधी कधी रेल्वे स्थाककामध्येच रेल्वे थेट बफर झोनला जाऊन धडकणे अशा एक ना अनेक घटना घडताना दिसत आहेत.
एक्स पोस्ट
Coach of Patalkot Express train catches fire near Agra station: Officials
— Press Trust of India (@PTI_News) October 25, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 25, 2023 04:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

