पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई मध्ये काल मेट्रोच्या 2A आणि 7 या दोन मार्गांवरील मेट्रो सेवेला हिरवा कंदील दाखवल्यानंतर आता आज (20 जानेवारी) पासून संध्याकाळी 4 वाजता मेट्रो सेवा मुंबईकरांसाठी सुरू होत आहे. पण 21 जानेवारीपासून नियमित सकाळी 5.25 पासून मेट्रो सेवा चालू होत आहे. विविध मार्गांवर पहिली ट्रेन सुटण्याची आणि शेवटची ट्रेन सुटण्याची वेळ वेगवेगळी आहे. त्यामुळे मेट्रोवर प्रवास करणार असाल तर हे वेळापत्रक पाहून बाहेर पडा.
पहा ट्वीट
Mumbai Metro Yellow Line 2A and Red Line 7. Timings of trains. @mid_day pic.twitter.com/eIUQztbAa6
— Rajendra B. Aklekar (@rajtoday) January 20, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)