दिवाळीच्या सुट्टीनंतर आज (27 ऑक्टोबर) कामावर परतणार्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे हाल झाले आहेत. CSMT-Karjat दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने सकाळपासून रेल्वेसेवा विस्कळीत आहे. सकाळी 7.50 च्या सुमारास ठप्प पडलेली सेवा सुरू झाली आहे पण यामुळे रेल्वेचं वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत.
पहा ट्वीट
Due to technical problem in S-3 CSMT-Karjat local between Ambarnath and Badlapur on Dn line, local services on Ambarnath -Karjat section are delayed
Kindly bear with. Staff rectifying the problem.
— Central Railway (@Central_Railway) October 27, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)