मध्यरात्री पासून मुंबईसह (Mumbai) उपनगरात जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. जोरदार पडलेल्या पावसामुळे मुंबईतील (Mumbai) सखल भागात पाणी साचलं आहे. शहरातील अनेक रस्ते वाहतूक मार्गावर (Traffic Jam) कोंडी निर्माण झाली आहे. म्हणून मुंबईकर (Mumbai) रस्तेमार्गापेक्षा लोकलाचा (Mumbai Local) पर्याय अवलंबताना दिसत आहेत. तरी मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गाबाबत विशेष सुचना जारी करण्यात आल्या आहेत. मुसळधार पाऊस पडत असला तरी पश्चिम रेल्वे (Western Railway), मध्य रेल्वे (Central Railway)आणि हार्बर रेल्वे (Harbour Railway) मार्गावर सुरळीत वाहतूक सुरु आहे अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडू देण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)