माटुंगा स्थानकामध्ये मोटारमॅनच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. बांबू ओव्हर हेड वायर वर पडल्याने मोठा अपघात होता होता वाचला आहे पण सध्या मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अप दिशेने जाणार्या गाड्या सकाळी 7.45 पासून रखडल्या आहेत. सुमारे 35 मिनिटांपासून ट्रेन रखडल्या होत्या. दरम्यान 8.20 पर्यंत या ट्रेन अडकून पडल्या होत्या. त्यानंतर सेवा सुरू करण्यात आली आहे. जलद मार्गावरील काही लोकल स्लो ट्रॅकवर वळवल्या आहेत यामुळे मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं आहे. Mumbai Local Train Accident: मध्य रेल्वेच्या माटुंगा स्टेशन वर मोटारमॅन च्या सतर्कतेमुळे टळला मोठा अनर्थ (Watch Video).
पहा ट्वीट
Mumbai | Central Railway locals are delayed by 15 minutes due to a technical issue between Matunga and Sion stations. A local train in Up direction was stranded for nearly 35 minutes (7.45 am to 8.20 am) on Up fast line due to overhead wire issue. Few trains were diverted on slow…
— ANI (@ANI) July 24, 2024
#Mumbai local. Bamboo scaffolding falls on live overhead wires between Sion-Matunga on CR. Morning rush hour trains had been stalled, restored at 820am. pic.twitter.com/3s8tIVCTa2
— Rajendra B. Aklekar (@rajtoday) July 24, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)