मध्य रेल्वेच्या माटुंगा स्टेशनवर मोटारमॅन च्या सतर्कतेमुळे एक मोठा अनर्थ टळला आहे. माटुंगा च्या फास्ट ट्रॅक च्या ओवर हेड वायरवर बांबू पडला होता. ट्रॅकच्या बाजूला काम सुरू असल्याने तिथे तात्पुरते बांबू बांधले होते मात्र त्यापैकी एक बांबू ओवर हेड वायर वर पडला. पण मोटारमॅनने वेळीच तो पाहिला आणि ट्रेन थांबवली. Mumbai Local On Main Line Updates: माटुंगा-सायन स्टेशन दरम्यान तांत्रिक अडचणींमुळे वाहतूक 15 मिनिटं उशिराने .
पहा ट्वीट
@Central_Railway के माटुंगा स्टेशन पर टला बड़ा हादसा। माटुंगा स्टेशन पर फास्ट ट्रैक पर गिरा बांबू..मोटरमैन द्वारा सही समय पर लोकल ट्रेन को रोक देने से टला हादसा। @News18India @RailMinIndia @AshwiniVaishnaw @drmmumbaicr @mumbairailusers @mumbaimatterz pic.twitter.com/6glIJBjDp9
— Diwakar Singh (@Diwakar_singh31) July 24, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)