अनिल देशमुख यांना मुंबई सत्र न्यायालयासमोर 16 नोव्हेंबर पूर्वी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ईडी कडून अनेकदा समंस पाठवून देखील ते चौकशीसाठीसाठी समोर न आल्याने हे नवे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि पदाचा चूकीचा वापर केल्याचे आरोप आहेत. सीबीआय ने त्याबाबत FIR केली आहे.
Mumbai court asks former Maharashtra Home Minister Anil Deshmukh to appear before it on November 16, on a complaint of the ED stating that despite multiple notices, Deshmukh didn't appear before the agency for questioning in a case against him
(File photo) pic.twitter.com/wNdBMoupNT
— ANI (@ANI) October 1, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)